सत्यमेव जयते

ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत बापखेडा, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

बापखेडा

बापखेडा

बापखेडा ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.

नवीन कार्यक्रम/योजना

गृह प्रवेश कार्यक्रम

26 Jan 2026 Bapkheda
प्रधान मंत्री आवास योजने मार्फत पूर्ण झालेल्या घरात गृहप्रवेश.

कर्मयोगी आदि सेवा केंद्र चालू करणे.

02 Nov 2025 ग्रामपंचायत बापखेडा
जनजातीय कार्य पंचायतराज.

एक पेड मा के नाम उपक्रम.

11 Jul 2025 ग्रामपंचायत बापखेडा
एक पेड मा के नाम या उपक्रम अंतर्गत झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे. हरित क्रांती कशा प्रकारे घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न करणे. व झाडांचे महत्व लोकांना पटवून सांगणे.

स्वच्छता अभियान राबवणे.

08 Feb 2025 ग्रामपंचायत बापखेडा
ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता चे महत्व पटवून देवून आपला परिसर स्वच्छ कसा ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन करून हवी ती योजना आखणे.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वाटप

05 Feb 2025 ग्रामपंचायत बापखेडा
पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड वितरीत करणे.

पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड वितरीत करणे. ५ लाखांपर्येंत मोफत उपचार बद्दल लोकांना जनजागृती करून त्यांना लाभा बद्दल माहिती सांगणे.

प्रशासकीय रचना

Grampanchayat officer

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

नरेंद्र भिकनसिंग परदेशी

नरेंद्र भिकनसिंग परदेशी

ग्रामसेवक

☎️ +91 9422620194

सरपंच

सरपंच

प्रभू काळू जाधव

☎️ +91 8600728944

उपसरपंच

उपसरपंच

उर्मिला सुरेश गायकवाड

☎️ +91 9637232363

खुशाल अशोक जोपळे
संगणक परिचालक

खुशाल अशोक जोपळे


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9422620194

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब729
लोकसंख्या3,873
पुरुष1,933
महिला1,940